संकेत रमेश प्रसादे

Sanket Ramesh Prasade


माझे संपूर्ण नाव संकेत रमेश प्रसादे असून मी एक लेखक आहे. मी आतापर्यंत २ पुस्तके लिहिली आहेत. तसेच मी ब्लॉगर आणि युट्युबरही आहे. माझे सर्व लिखाण हे मानसिक आणि शारीरिक आरोग्याविषयी असते आणि हे मी गेले २ वर्ष लिहीत असून मराठी दैनिक नवराष्ट्रमध्ये दर रविवारी “आरोग्य संवाद” ह्या शीर्षकाखाली मी लेखही लिहितो.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/devyanikhare