आपल्या प्रकाशनसंस्थेची संपूर्ण माहिती आता पहिल्यांदाच मराठी साहित्यिक विश्वाच्या पहिल्या आणि एकमेव ऑनलाईन कोशामध्ये !

यामध्ये खालील माहितीचा समावेश असेल.

वैयक्तिक माहिती :

प्रकाशनसंस्थेचे नाव
विस्तृत परिचय
लोगो

संपर्क :

कार्यालयाचा पत्ता
भ्रमणध्वनी
व्हॉटसॲ‍ॅप
दूरध्वनी (कार्यालय)
इ-मेल
वेबसाईट
ब्लॉग

सोशल मिडिया :

फेसबुक
इन्स्टाग्राम
एक्स (Twitter)
लिंक्ड-इन
Youtube

व्यावसायिक माहिती

प्रकाशनसंस्थेचे नाव
व्यवसायाविषयी अधिक माहिती
संस्थेच्या प्रमुखाचे नाव
संस्थेच्या प्रमुखाचा 
दूरध्वनी (घर) (Optional)
संस्थेच्या प्रमुखाचा भ्रमणध्वनी
कार्यालयात संपर्क करण्यासाठी व्यक्तीचे नाव, पद आणि संपर्क

इ-कॉमर्स संकेतस्थळांच्या लिंक :

फ्लिपकार्ट
अमेझॉन
बुकगंगा
इतर कोणत्याही असल्यास

पुस्तक सूची :

आपली संपूर्ण पुस्तक सुची आपण आता PDF स्वरुपात येथे ठेऊ शकाल. 

आपले मनोगत : 

प्रकाशनक्षेत्रातील आपला प्रवास, अनुभव इत्यादीविषयी आपण सुमारे १५०० शब्दांपर्यंत आपल्या वाचकांशी लेखरुपाने संवाद साधू शकता. 

आपला व्हिडिओ :

आपला १० ते १५ मिनिटांचा व्हिडिओ… हा व्हिडिओ आपण स्वत: बनवून पाठवू शकता. यामध्ये आपण आपल्याबद्दल बोलू शकता….
आपल्या पुस्तकांची माहिती देऊ शकता.  यासाठी काही Guidelines आहेत त्या आपल्याला पाठवल्या जातील. 

संवाद : 

आपले वाचक आपल्याशी थेट संपर्क साधू शकतील संपर्कासाठी खास बनवलेल्या फॉर्मद्वारे. 

हे आणि आणखी बरेच काही…. फक्त रु.५,०००/- मध्ये….. 

सहभागासाठी ९८२०३१०८३० किंवा ९८२०३ १०८०३ वर संपर्क करा, किंवा support@marathisrushti.com ला इ-मेल पाठवा.

Demo Publishing houses link

×      

आपली माहिती पाठवण्यासाठी फॉर्म