२० ऑगस्ट १८६०
१८६०> चरित्रकार, भाषांतरकार, वक्ते, समाजसुधारक आणि ब्राह्मणेतर चळवळीचे आधारस्तंभ कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा जन्म. “राष्ट्रकथामाले” करिता त्यांनी फ्रान्सचा जुना इतिहास मराठीत आणला. सेनेका आणि एपिक्टेटस या (स्टॉइक विचारधारेच्या) बोधवचनांचे व उपनिषदांतील ज्ञानवचनांचे भाषांतर केले. “श्रीमद भगवदगीता – सान्वय पदबोधन” (सार्थ आणि स्टीक) असा १११७ पानी ग्रंथ लिहिला. छ. शिवाजी महाराजांसह विविध चरित्रेही लिहिली.
mss