सौ. सुधा नांदेडकर

Mrs. Sudha Nandedkar


मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक तत्वज्ञ, कवी आणि संशोधक.  वॉशिंग्टन डी. सी. मधील हाउस ओफ कोंग्रेसच्या ग्रंथालयात पुस्तके असणारे ते एकमेव मराठी लेखक आहेत. औद्योगिक विश्वातील कामगिरीमुळे मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्ठता ते इंदिरारत्न असे जवळपास ८ राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/sudhanandedkar