प्रथम रामदास म्हात्रे

Pratham Ramdas Mhatre


प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात.. (मरीन इंजिनियर
B.E. (mech), DIM
प्रायव्हेट शिपिंग कंपनी मध्ये जहाजावर सेकंड इंजिनियर म्हणून कार्यरत. तीन ते चार महिने जहाजावर आणि तीन चार महिने सुट्टीमध्ये घरी असे नोकरीचे स्वरूप. शेतीची आवड.)


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/prathammhatre