शैलजा राजाराम चिटणीस

Shailaja Rajaram Chitnis

शैलजा राजाराम चिटणीस (पूर्वाश्रमीच्या कु. शैलजा श्रीकृष्ण गुप्ते) या नागपूर येथील पूर्व प्राथमिक शाळेत अनेक वर्ष शिक्षिका होत्या. त्यांनी अनेक नाटकातून भूमिका केल्या होत्या.

त्या कवयित्री असून स्वतः मंगलाष्टके रचत असत. त्या साहित्य, कला, क्रिडा, यांच्या रसीक होत्या.