मी शिक्षणाने इंजिनियर व व्यवसायाने बँकर असलो तरी मला साहित्य वाचन व लेखनाची आवड आहे. मराठी ही प्रामुख्याने लिखाणाची भाषा असली तरी मी इंग्रजी व हिंदी भाषांमधेही लिखान करतो. उर्दू शायरीची खूप आवड आहे व शायरी लिहायचा माझा प्रयत्न सुरु असतो. प्रसंग डोळ्यासमोर उभे करणारी लेखन शैली हे माझं बलस्थान आहे.मी स्वतःला सरस्वतिचा एक साधा पूजक मानतो, कुणी मोठा लेखक नाही, पण कुणाला मदत हवी असल्यास नवोदीत लेखकांना मार्गदर्शन करण्यास माझी तयारी आहे. धन्यवाद.
मी व्यवसायाने एक Banker आहे. मला लिहीण्याची आवड आहे. कथा, ललीत, कविता व सिनेमा यामधे प्रामुख्याने लेखन करतो.