आपल्यातला `स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक’ 

आता फेसबुक आणि WhatsApp च्या परिघाबाहेर येऊ द्या… 

घ्या भरारी.. जागतिक स्तरावर..

आणि पोहोचा लाखो मराठी वाचकांपर्यंत… !!!

वैशिष्ट्ये 

  • लेखन आणि संपादनाच्या विविध सुविधा. 
  • विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर तसेच मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशन.
  • इ-बुक बनवण्याची सोय. पहिले इ-बुक प्रकाशन मोफत. 
  • पारंपारिक पुस्तक प्रकाशनासाठी मदत.
  • कोणालाही, कोणतेही कमिशन न देता तुमच्या पुस्तकांची विक्री करा. विक्रीचे पैसे ३ दिवसात तुमच्या स्वतःच्या खात्यात जमा…
  • अत्यंत उच्च गुगल रॅंकिंगमुळे आपले लेखन गुगलवरुन सहज शोधण्याची सोय,
  • लेखन सुरक्षित ठेवण्याची सोय,  लेखांसाठी अमर्यादित जागा.. 

यासह…. 

  • मायक्रोसॉफ्ट वर्डसारखा सोपा व्हिज्युअल एडिटर, व्हॉईस टायपिंग आणि मराठी स्पेलचेकर सहित
  • स्वतःच्या नावाची स्वतंत्र वेबसाईट आणि वेयक्तिक इ-मेल पत्ता..
  • आणि इतर बरंच काही !!!! 

 

तुमचं लेखन तुमच्या स्वत:च्या वेबसाईटबरोबरच मराठीसृष्टी सहित वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही प्रकाशित करा 

तुमचं लेखन तुमच्या स्वत:च्या वेबसाईटबरोबरच मराठीसृष्टी या लोकप्रिय वेबपोर्टलवरही प्रकाशित करा. त्याचबरोबर वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करा…

काय सांगावं… कदाचित तुमचं लेखन एखाद्या नावाजलेल्या वृत्तपत्रातही प्रकाशित होईल… तशी सोयही आम्ही करुन देतोय…

तुमच्या सगळ्या लेखांचा संग्रह करुन त्यांचे इ-बुक करण्याची सोयसुद्धा  इथे आहे. आणि एकदा इ-बुक केल्यावर छापिल पुस्तक प्रकाशित करणे अगदीच सोपे आहे.

पहिल्या इ-बुकचं प्रकाशन मोफत !! 

प्रकाशनानंतर विक्रीसाठी तर पेमेंट गेटवेची सोय तुमच्या वेबसाईटवर दिलेली आहेच…

आपल्या मराठी लेखांचे इतर भाषांमध्ये अनुवाद आणि अशा अनुवादित साहित्याचे प्रकाशन यासाठी संपूर्ण मदत आणि व्यवस्था !!

 


 

प्रत्येक लेख कायमस्वरुपी  संग्रहित करा

  • तुमचे सर्व लेखन, तारिखवार, विविध वर्गवारीं आणि शोधशब्दांसहित तुमच्या स्वत:च्या नावाच्या वेबसाईटवर.
  • वाचकांसाठी लेख सहज शोधण्याची सोय 
  • प्रत्येक लेख आपल्या संगणकावर पीडीएफ, डॉक किंवा टेक्स्ट फाईलमध्ये संग्रहित करा
  • प्रत्येक लेख तुमच्या वेबसाईटवर कायमस्वरुपी संग्रहित करा. 
  • आपले लेखन इ-मेलवरुन पाठवा, सोशल मिडियावर शेअर करा…
  • लेखाची इमेज फाईल बनवून ठेवा आणि इतरांना शेअर करा.
  • लेख किंवा कवितांच्या इमेजवर वॉटरमार्क द्या आणि लेखनचोरीला आळा घाला.
  • …. असं बरंच काही करा…

 


 

लेखनचोरीला आळा घाला

  • व्हॉटसअप, फेसबुकसारख्या माध्यमातून होणार्‍या लेखनचोरीला आळा घाला…
  • तुमच्या लेखनाला सुरक्षित ठेवण्यासाठी सोय…
  • आपल्या प्रत्येक लेखावर तो प्रकाशित केल्याची तारिख आणि आपले नाव येते. 
  • एखादा लेख कॉपी झालाच तरीही आपण आपल्या वेबसाईटवर तो प्रथम प्रकाशित केल्यासाठीचा पुरावा म्हणून याचा वापर करता येतो. 
  • आपल्या लेखाची इमेज बनवून ती आपण आपल्या वॉटरमार्कसहित सोशल मिडियावर शेअर करु शकता.. ज्यामुळे आपले नाव खोडून लेख फॉरवर्ड करणं कोणालाही शक्य होत नाही..

 


 

 

लिहा..  अभिव्यक्त व्हा !! 

  • मायक्रोसॉफ्ट वर्डसारखा सोपा व्हिज्युअल एडिटर ज्यामध्ये आपण सहजपणे मराठी आणि इंग्रजीत लिहू शकता…  वेगवेगळे किबोर्डस वापरुन किंवा अगदी मराठीत बोलूनसुद्धा
  • आपल्या लेखांना सजवा.. रंगरुप द्या, वेगवेगळे फॉन्टस वापरा… लेखामध्ये फोटो, व्हिडिओ, ऑडिओ… काहीही वापरा…
  • मराठी स्पेलचेकर वापरुन आपले लिखाण जास्त परिपूर्ण करा…

या सर्व अत्याधुनिक सुविधांसह..

आपल्यातला `स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक’ 

आता फेसबुक आणि WhatsApp च्या परिघाबाहेर येऊ द्या… 

घ्या भरारी.. जागतिक स्तरावर..

आणि पोहोचा लाखो मराठी वाचकांपर्यंत… !!!


नोंदणी सुरु झाली आहे…

मर्यादित काळासाठी

फक्त रु. ६,५००/-

.in किंवा .com डोमेन सहित.. 

आपली जागा आजच निश्चित करा
फक्त रु.१,५००/- भरुन


हा व्हिडिओ बघा…. See this Video

 

अधिक माहितीसाठी 

Phone : 98203 10830

WhatsApp : 98203 10830

Email : support@marathisrushti.com