मराठी साहित्यिकांनी त्यांचा ब्रँड बनवणे आवश्यक नाही का ?

मराठी साहित्यिकांनी ग्लोबल बनायला हवे की नाही ?

मराठी पुस्तकांची विक्री जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो ?

मराठी पुस्तकांच्या जाहिराती का होत नाहीत ?

मराठी पुस्तकांची पहिली आवृत्ती फक्त हजार प्रतींचीच का असते ? ?

हे आणि अशाच प्रकारचे अनेक प्रश्न जे सगळ्यांच्याच मनात असतात, जे अडचणीचे असतात, पण त्यांना वाचा कोणीच फोडत नाही.

 

आता या प्रश्नांची उत्तरे शोधूया..... यासाठी स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक अर्थात SGMS या उपक्रमात आजच सहभागी व्हा !

 

मराठी प्रकाशनक्षेत्राशी संबंधित सर्व घटकांचा समावेश या कोशामध्ये केलेला आहे. आपलेही नाव या कोशामध्ये असणे आवश्यक आहे.


मराठी साहित्यिक कोश

मराठी प्रकाशनक्षेत्राशी संबंधित सर्व घटकांचा समावेश या कोशामध्ये केलेला आहे. आपलेही नाव या कोशामध्ये असणे आवश्यक आहे.