18 July 2024

स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक

स्मार्ट मराठी साहित्यिकांचे ग्लोबल विश्व

आपल्यातला `स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक' 

आता फेसबुक आणि WhatsApp च्या परिघाबाहेर येऊ द्या... 

घ्या भरारी.. जागतिक स्तरावर..

आणि पोहोचा लाखो मराठी वाचकांपर्यंत... !!!

 • लेख, कथा, कविता, कादंबरी.... काहीही लिहा....
 • सुंदर फॉन्टस, फोटो, बॅकग्राऊंडस आणि रंगांनी सजवा....
 • वेगवेगळ्या माध्यमांवर प्रकाशित करा....

 • संग्रहित करा ऑनलाईन क्लाऊडवर किंवा तुमच्या संगणकावरही....
 • ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रसार करा...
 • सोशल मिडियावर शेअर करा

 • पुस्तके लिहा....
 • स्वत:ची इ-पुस्तके स्वत:च बनवा…
 • पुस्तके छापण्यासाठी मदत मिळवा...
 • आणि सहजपणे विकासुद्धा.. कोणत्याही कमिशनशिवाय !! 
 • तुमचा स्वत:चा पेमेंट गेटवे वापरुन.. 
 • तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवरुन !!!

 • तुमची स्वत:ची वेबसाईट....

  तुमच्या नावाच्या डोमेन (www.yourname.com>

  आणि वैयक्तिक इ-मेल आयडी सहित


  पहिल्या इ-पुस्तकाचे मोफत प्रकाशन

  भारतीय आणि जागतिक भाषांमध्ये अनुवाद आणि प्रकाशनासाठी संपूर्ण मदत व्यवस्था


  याशिवाय 

 • लिखाणासाठी वैशिष्ट्यपूर्ण परिपूर्ण सॉफ्टवेअर्स आणि साधने
 • मदत पुस्तके, व्हिडिओज, ऑनलाईन चर्चासत्रे, नॉलेजबेस
 • मोफत सॉफ्टवेअर, ऑफर्स
 • तुमचा स्वत:चा पेमेंट गेटवे

 • हे सगळं
  आणि आणखी बरंच काही....
  एकाच ठिकाणाहून..


  नोंदणी सुरु झाली आहे...

  आपली जागा आजच निश्चित करा
  फक्त रु.१,५००/- भरुन


  प्रकल्पाची विस्तृत माहिती वाचण्यासाठी
  येथे क्लिक करा