प्रकाशन व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांची माहिती
डिटीपी व्यावसायिक…
मुद्रितशोधक
प्रत्येक पुस्तकासाठी किंवा साहित्यिक कलाकृतीसाठी मुद्रितशोधक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सध्या जरी ऑनलाईन स्पेलचेकरचा जमाना आला असला तरीही त्यामध्ये व्यकरणाच्या चूका दाखवल्या जात नाहीत. त्यामुळेच या अत्यंत महत्त्वाच्या घटकाचा येथे समावेश केला आहे.
चित्रकार
चित्रकार, व्यंगचित्रकार, कव्हर डिझायनर इत्यादी सेवा देणारे व्यावसायिक हे प्रकाशन व्यवसायाचे प्रमुख घटक आहेत. त्यांची माहितीसुध्दा या कोसामध्ये देण्याचा प्रयत्न आहे.
भाषांतरकार
शब्दांकनकार
कव्हर डिझायनर्स
वाचनालये…
प्रिंट ऑन डिमांड व्यावसायिक