मंजुषा देशपांडे

Manjusha Deshpande

मी साधारणपणे कौटुंबिक, सामाजिक आणि अध्यात्मिक विषयांवर लेखन करते. माझ्या काही कथा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच काही लेखांना बक्षीसही मिळाली आहेत. मला कथा, कविता आणि लेख इत्यादी गोष्टींवर लिखाण करण्याची आवड आहे.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/manjusha69