राजश्री शिवाजीराव पाटील

Rajshri Shivajirao Patil

मी सरकारी अधिकारी असून मला लिखाणाची आवड आहे. माझं ललित लेखांचे ही श्री ची लेखणी हे पाहिलं पुस्तक प्रकाशित झाल आहे. मी ललित लेखन,प्रवास वर्णन, ऐतिहासिक व्यक्तींबद्दल लिखाण करते. माझं ललित लेखनाचे ही श्री ची लेखणी हे पुस्तक प्रकाशीत झाले आहे.मी कविता लिहिते. धन्यवाद


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/rajashree333