दिलीप कौतिकराव सुरवाडे

Dilip Surwade


मी दिलीप सुरवाडे. माजी नगरसेवक. भुसावळ. येथील रहिवासी आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ता आहे. सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग आहे. यानिमित्ताने बरेच वाचन केले. थोर पुरुषांची चरित्रे विशेष वाचली. त्यामुळे लेखन ही करण्याची इच्छा झाली. पत्रकार म्हणून ही काम केले. साप्ताहिक हि चालवले.
आतापर्यंत साधारण 22 पुस्तके लेखन व संपादन केले आहे. 2011 ला महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. अन्य पुस्तकांनाहि पुरस्कार मिळाले आहेत. अजून ही वृत्तपत्र आणि लेखन सुरू आहे.




Featured

लेखक / लेखिका

LS - Alive