दिलीप विश्वनाथराव कापसे

Dilip Kapse


मी सर्व साधारण रिटायर्ड व्व्ययापारी . लॉकडाऊन मधे भरपुर वेळ होता.काही तरी वाचावे म्हणुन पुस्तके, पेपर चाळत ,वाचत होतो. आमच्या ग्रूपवरती छोटे मोठे लेख लिहीत होतो.. मला मीत्रांनी प्रोत्साहन दिले.. आणि कथा, कविता, लघूकादंबरी लिहू लागलो.. मि प्रतिलिपि वर लिहित आहे.. भय कथा




Featured

लेखक / लेखिका

LS - Alive