सपना कद्रेकर

Sapana Nandakumar Kadrekar


मला विविध विषयां वर लिहायची आवड आहे. मला जे आणि जसे सुचते तसे मी लिहिते. सध्या मराठी कंटेंट writing चा कोर्स केला आहे. त्या संदर्भात लिखाणाच्या प्रतिक्षेत आहे. मी law graduate आहे. पण सध्या घरीच असते.




Normal

लेखक / लेखिका