डॉ. ललित अधाने

Dr. Lalit Adhane


विनायकराव पाटील महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

*● शिक्षण*- एम.ए.,नेट.,पीएच.डी .,
19 वर्ष अध्यापनाचा अनुभव.

*● संशोधन:-*
1)’रत्नाकर मतकरी यांचे नाट्य लेखन :स्वरूप व चिकित्सा ‘ या विषयावर पीएच.डी. साठी संशोधन.
2)MRP (1)

*●पुरस्कार:-*

1) ‘कुणबी बाप’ हा काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहास साने गुरुजी प्रतिष्ठानचा ‘कुसुमाग्रज काव्य पुरस्कार ‘,

2) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचा ‘ यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार’.

*● ग्रंथ:-*
1) ‘वाङ् मयीन प्रवृत्ती : तत्वशोध ‘(डॉ.दादा गोरे गौरवग्रंथ ) या समीक्षाग्रंथाचे संपादन.(2007)
2) “नाट्यानुबंध”-जानेवारी 2020
3)’कुणबी बाप’ ( काव्यसंग्रह.)

*● आगामी-*
1- रत्नाक्षरी नाट्यसमीक्षा(समीक्षा),
2- मी रहातो त्या गावात (काव्यसंग्रह)
3- “महाराष्ट्राची लोकगाणी” (लोक साहित्य)

● तसेच विविध वाङ् मयीन नियतकालिके ,वर्तमानपत्रांमधून लेखन .

●राष्ट्रीय सेवा योजनेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ‘आदर्श कार्यक्रमाधिकारी पुरस्कार ‘ यांसह विविध पुरस्कार.

● अखिल भारतीय, 28 जानेवारी 2018 रोजी जालना येथे झालेल्या “पहिल्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे-अध्यक्ष .”

● मराठवाडा साहित्य परिषद खुलताबाद शाखेचे संस्थापक अध्यक्ष ,

● अखिला भारतीय मराठी साहित्य संमेलनातून,राज्यस्तरीय व मराठवाडा विभागीय साहित्य संमेलनातून परिसंवाद व कविसंमेलनातून सहभाग.

●हास्य तरंग व अश्रुंचे रंग’ या कार्यक्रमाची निर्मिती व सादरीकरण.

● विविध चर्चासत्रे व कार्यशा‍‌ळांंमधून संशोधनपर लेखांचे वाचन.

●”सूरा” या चित्रपटासाठी गीत लेखन.
● काही ध्वनिफिती व व्हिडिओ अल्बम प्रकाशित.
●तसेच अनुप जलोटा व साधना सरगम यांनी काही गीते गायली आहेत.

● सह्याद्री साहित्य कला व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने एकूण ७ “कविता महोत्सव”, उन्मनी प्रतिष्ठानच्यावतीने ५ – वसंतोस्तव,आणि पहिले औरंगाबाद जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक.

● पत्ता:-
डाॅ.ललितअधाने
गट नं 125,पार्ट सेक्टर सिडको-9,एन.एस.-1,प्लाॅट न.58,फ्लॅट नं.-2
“समर्थ काॅम्प्लेक्स,”मोरया मंगलकार्यालया शेजारी,शिवाजीनगर,(पुर्व)
औरंगाबाद-931 009
मो.नंबर – 9422742865 , 8668891921
फोन नंबर (0240) 2451727
इमेल – lalitmarathi@gmail.com