आनंद सुरेंद्र रानडे

Anand Surendra Ranade


मी शिक्षणाने चार्टर्ड फायनान्शिअल अनॅलिस्ट असून एका नामवंत कंपनी मध्ये उपाध्यक्ष फायनान्स पदावर नोकरी करतो. मला ३५ वर्षांचा अनुभव असून मी काही स्फुट लेखन आणि कविता करतो. संगीत, विशेषतः तबला वादन हा माझा छंद असून मी पेन्सिल स्केच सुद्धा करतो. मला सर्व विषयांवर लिहिणे आवडते आणि माझे विचार अधिक लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून मी आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन




Normal

लेखक / लेखिका