ज्योती अरुण महाजन

पुष्पज्योती
Jyoti Arun Mahajan


नमस्कार.. मी ज्योती महाजन देशमुख..
मी सध्या परधाडे या गावी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे
माझं शिक्षण B. A. in English उत्तर महाराष्ट्र विद्यपीठात झालेले आहे..आणि माझं D. Ed. खिरोदा येथे झालेले आहे. आणि मी पाचोरा येथे राहते..
मी नवोदित लेखनाचा प्रयत्न करत आहे. मी आता पर्यंत मला आलेले काही अनुभव माझ्या शब्दांत माझ्या छोट्या छोट्या लेखना द्वारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे..
माझ्या आईचे नाव पुष्पा होते म्हणून मी तिच्या पुष्पज्योती नावाने लेखन करते..


मला अनुभव येतात तस अनुभवातून मी लिहीत जाते..एकच विषयावर नाही लिहीत.