दिलीप प्रभाकर गडकरी

Dilip Prabhakar Gadkari


माझी वृतपत्रातून सहा हजार पत्र , दोनशे पन्नास लेख प्रसिध्द झाले आहेत. दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत ,मला पत्र लेखन ,कथा लेखन , कथाकथन ,कविता लेखन निबंध लेखन स्पर्धात चारशे बक्षिसं मिळाली आहेत.
मी Reliance Industries Ltd मध्ये नोकरीतून निवृत्त झालो आहे.




Normal

लेखक / लेखिका