रोहित किशोर सरोदे

Rohit Kishor Sarode


नमस्कार, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. महाराष्ट्राच्या या पावन भूमीवर ज्या वीरांनी आपले रक्त सांडले,प्रसंगी ज्यांनी बलिदानालाही मागेपुढे पाहिले नाही त्या नरवीरांची माहिती आजच्या तरुण पिढीला व्हावी, त्यांच्याकडून या मंडळींनी प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात यशस्वी व्हावे या हेतूने मी शिवकालीन इतिहासावर आणि शिवकालीन वीरांबद्दल लिहीत आहे.त्याच बरोबर मी मोडी लिपीचाही अभ्यासक आहे. ज्या लिपीतून शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या गाथा लिहिल्या गेल्या ती आज कुठेतरी माळ्यावर धूळखात पडली आहे. ती तेथून बाहेर काढून, तिच्यातील इतिहास जनसामन्यासमोर मांडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.




Normal

लेखक / लेखिका