निशा राकेश गायकवाड

NISHA RAKESH GAIKWAD


मी चार वर्षापासून लिहित आहे , माझ्या इतर कथा अतिरिक्त मराठी साईट वर मी प्रकाशीत केल्या आहेत , मी आज पर्यंत आपल्या रोजच्या जगण्याला अनुसरण घडणाऱ्या घटनेतून कथा लिहिल्या आहेत . मी एक गृहिणी असून मला मराठी तसेच इंग्रजी साहित्य देखील वाचायला आवडत, वपू काळे , सुहास शिरवळकर , मिलिंद बोकील, ना.सी .फडके ह्याचं लिखाण विशेष आवडत , तसेच श्रीमान योगी, मृत्युंजय , कोसला, पार्टनर, समांतर ,ययाती , अमृतवेल , महाश्वेता, ह्या माझ्या आवडत्या साहित्य पैकी एक आहेत.




Normal

लेखक / लेखिका