अथर्व डोके

Atharva Doke


मी एक विद्यार्थी आहे. मी गेल्या वर्षापासून विज्ञानाचा प्रसार करतो. हा विज्ञानाचा प्रसार मराठीतून करण्यात येतो. मी काही महिन्यांपूर्वी मी विज्ञान दर्पण नावाचे एक संकेतस्थळ सुरू केले. माझा एक यूट्यूब चैनल सुद्धा आहे.

संकेतस्थळ – www.vidnyandarpan.in.net




Normal

लेखक / लेखिका