चिंतामणी प्रभाकर मुळे

CHINTAMANI PRABHAKAR MULYE


मी चिंतामणी प्रभाकर मुळे, वय ६१ वर्षे, स्टेट बँकेतून रिटायर्ड झालेला असून बी.कॉम, एल एल बी, एम ए (मराठी) केले असून सध्ध्या वकिली करत आहे. आवड म्हणून व्यक्तिचित्रणात्मक कथा लिहितो. गेल्या दोन वर्षांत साधारण अशा तीस एक कथा लिहिल्या आहेत.

माझ्या सर्वच कथांना, आपल्या, आम्ही साहित्यिक, मन संवाद आणि मराठी ब्लॉग रायटिंग वर वाचनकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

नुकतेच माझ्या ‘थत्ते’ ह्या कथेला, डोंबिवली येथील मोहिनीराज प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाले.

लवकरच ह्या सर्व व्यक्तिचित्रणांचा कथासंग्रह काढायचा विचार आहे.




Normal

लेखक / लेखिका