संतोष सीताराम बैरागी

Santosh Sitaram Bairagi


माझे नाव संतोष सीताराम बैरागी असून , माझे शिक्षण मुंबई विद्यापीठातून MA मराठी साहित्य मध्ये झाले आहे.
तसेच B.Ed व LLB हे सुद्धा मुंबई विद्यापीठ मधून पूर्ण केले आहे . मी CBSE शाळेत मुख्याध्यापक होतो, सद्या नवकृष्णा व्हॅली स्कूल प्रमुख म्हणून कार्य करत आहे .
मी व्यावसायिक रंग भूमी वर काम केले असून, काही नाटके सुद्धा लिहिली आहेत.
१. सारीपाट २. पुन्हा अनधिकृत . एक झोका
तसेच कविता व लघु कथा मी लिहित आलो असून , घननाद नावाचे दिवाळी अंकाचे संपादन सुद्धा केले आहे.
कुमार युवावाणी या साप्ताहिकाचा संपादक म्हणून सुद्धा कार्य केले आहे .




Normal

लेखक / लेखिका