मंगेश गणेश गावडे

Mangesh Ganesh Gawade


मी एक लेखक असून त्यासोबत व्याख्याने सुद्धांकरतो,पेशाने व्यावसायिक असून दिवसातून 1 तास वाचन आणि लेखन साठी देत असतो.

(मी मंगेश गणेश गावडे,माझं शिक्षण 12 वी नंतर परिस्तितीआणि जबाबदारी च्या ओझ्याखाली दबून शिक्षण अर्धवट सोडावे लागले.जॉब करता करता लेखनाला वेळ दिला.निवांत असतो तेव्हा मनसोक्त शब्दांची उधळण करत छान लेख लिहिण्याचा प्रयत्न करत असतो.
जास्त करून इतिहास हा माझा आवडीचा विषय आहे.जास्तीत जास्त लेख हे ऐतिहासीक विषयावर असतो.संदर्भ सूची लक्षात घेता कोणालाही नाराज न करता ऐतिहासीक गोष्टी लिहीत असतो.कधी कधी ग्रामीण जीवन मानावर पण लेख लिहीत असतो.)




Normal

लेखक / लेखिका