राजेश रामदास बागुल

RAJESH RAMDAS BAGUL


मी राज्य परिवहन महामंडळ या मधे नाशिक आगार क्रमांक 1 येथे वाहक म्हणून कार्यरत आहे. मी नाशिक विभागात, राज्य परिवहन महामंडळाच्या अंतर विभागीय नाट्य स्पर्धेत नाट्य दिग्दर्शक आहे. शिवाय मी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक आहे. You tube channel वर लवकरच माझा एक तासाचा “आशा” नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. लेखन, दिग्दर्शन आणि एडिटिंग मी स्वतः केली आहे. या पुढे माझ्या कथा, एकांकिका आणि नाटक मी आपल्या मराठीसृष्टी मधे सामील करणार आहे.का




Normal

लेखक / लेखिका