विजय भिकाजी घोरपडे

Vijay Bhikaji Ghorpade


मी मुंबईतील एका इंजिनिअरिंग कंपनी मध्ये senior quality executive या पदावर काम करत असून.मला वाचनाची आणि लिखाणाची आवड तशी लहानपणापासूनच आहे.कॉलेज वयात मी कविता बनवायचो, चारोळ्या बनवायचो.एकंदरीत साहित्य विषयक आवड पूर्वी पासूनच.आता माझ्याकडे माझे लेखन मांडण्या करिता दुसरे व्यासपीठ नसल्याने मी माझे लेख facebook वर publish करतो.




Normal

लेखक / लेखिका