वैद्य कृपा नारायण नाईक

Vaidya Krupa Narayan Naik


वैद्य कृपा नारायण नाईक.शिक्षण – आयुर्वेदाचार्य,एम.ए.संस्कृत,डिप्लोमा योगशास्त्र.गोव्यात वास्तव्य.
विविध वर्तमानपत्रात आयुर्वेद व आरोग्य विषयक लेखन. शालेय विद्यार्थी व महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन. निरोगी समाजासाठी आयुर्वेद पंचकर्म शिबिरांचे आयोजन.




Normal

लेखक / लेखिका