गोडाती बबनराव काळे

Godati Babanrav Kale


मी गोडाती काळे कृषी विभागांमध्ये कार्यरत आहे मी इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कारार्थी असून महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट स्वयंसेवक हा पुरस्कार पण मिळालेला आहे मी सर्वोदय मंडळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदींमध्ये कार्य केलेले आहे मी जपान सरकार द्वारा आयोजित शिप फॉर वर्ल्ड युथ या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे रिजनल युथ फेस्टिवल व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवांमध्ये मी सहभागी झालेला आहे मला कविता रहस्य कथा प्रेम कथा व मोटिवेशनल लिहायला आवडतं




Normal

लेखक / लेखिका