तुकाराम दगडू गायकर

Tukaram Dagadu Gaykar

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओतूर या ठिकाणी मी राहतो. एक प्राथमिक शिक्षक म्हणून सध्या काम करत आहे. पाचघर नावाच्या एका खेड्यात माझा जन्म झाला.त्या ठिकाणी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. चैतन्य विद्यालय ओतूर या ठिकाणी माध्यमिक शिक्षण घेतले.अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर या ठिकाणी जूनियर सीनियर कॉलेज केले. शरद अध्यापक विद्यालय एरंडवणा पुणे या ठिकाणी डीएड पदवी घेतली. इंग्रजी विषय घेऊन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. निबंध लेखनाची आवड आहे. त्याचप्रमाणे छोट्या चारोळ्या,कविता, स्पुटलेखनाची आवड आहे.