सत्यजित मधुकर शिंदे

Satyajit Madhukar Shinde

मला लेखन करायला आवडते. कविता लेखन ही माझ्या आवडीची गोष्ट आहे. फिरण्याचीही आवड आहे. तसेच मी चित्रकार, शिल्प कारागीर आहे.