सुशील देशपांडे

Sushil Deshpande


मी सुशील देशपांडे, सध्या वास्तव्य ठाणे. ब्लू स्टार लिमिटेड मधे कार्यरत आहे.. लहानपणापासून वाचनाची खूप आवड. मराठी नाटक संगीत याची सुद्धा आवड..कविता करतो. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतो. आणि गाण्यांच्या कार्यक्रमासाठी संकल्पना, लेखन आणि निवेदन करतो.




Normal

लेखक / लेखिका