ऍडव्होकेट डॉ सागर शंकरराव शिल्लेवार

Adv. (Dr.) Sagar Shankarrao Shillewar


मी मागील १५ वर्षांपासून किनवट या आदिवासी भागात छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयाच्या माध्यमातून आदिवासी व डोंगराळ भागातील शेवटच्या टोकापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान चे शिक्षण पोहचविण्याचे प्रयत्न करीत आहो. तसेच मागील वर्षी मी माझे कांद्याचे LLB शिक्षण पूर्ण करून संविधान सेवा मंच(Constitution Service Forum ) च्या माध्यमातून आदिवासी व डोंगराळ भागातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांकरिता निशुल्क सेवा देण्याचा संकल्प केले आहे …
मागील १० वर्षात विविध विषयांवर जवळपास ८० ते ८५ माझे लेख दैनिक देशोन्नतीतुन प्रसिद्धीस आलेले आहेत… या पुढून आपण माझे विचार माझ्या लिखाणातून स्वीकारावे एवढीच विंनती. मी माझ्या कायद्याचे शिक्षण पूर्ण केला .




Normal

लेखक / लेखिका