अनुराधा अमित कदम

Anuradha Amit Kadam


मी अनुराधा अमित कदम. मी मराठी विषया एम. ए. व पत्रकारितेत एमजेसी ही पदवी संपादन केली आहे. गेली 21 वर्षे लेखनक्षेत्रात कार्यरत आहे. कोल्हापूर तरूण भारत येथून 1999 ला पत्रकारितेची सुरूवात केली. त्यानंतर पुढारी व महाराष्ट्र टाइम्ससाठी पत्रकार म्हणून काम केले. बातमीलेखनासोबत मुलाखत लेखन, स्तंभ लेखन, विश्लेषण लेखन हा माझा प्रांत आहे. मनोरंजन, पर्यटन व खादय़संस्कृती तसेच महिलाविषयक व सामाजिक विषयावर लेखन हा माझा स्वारस्याचा विषय आहे. सध्या मी महाराष्ट्र टुडे, कलाकार इन्फो, बोलक्या रेषा, महाराष्ट्र माझा, तरूण भारत, कलाकृती मीडिया, मीडिया वॉच या व्यासपीठांवर लिहित आहे. आपल्या मराठी सृष्टी या पेजवर मला लेखन करण्याची इच्छा आहे. कृपया आपण संधी दिली तर मी प्रामाणिकपणे आणि वैविध्यपूर्ण लेखन करून संधीचे सोने करेन.




Normal

लेखक / लेखिका