अश्विनी चंद्रशेखर बेल्हे

Ashwini Chandrashekhar Belhe


मी एका सरकारी स्वायत्त शोध आणि अनुसंधान संस्थे मध्ये प्रशासकीय क्षेत्रात गेले २५ वर्ष कार्यरत आहे
मला इंग्रजी व मराठी साहित्य, वाचायला अतिशय आवडते. चित्रपट, वेब सिरीस आवडतात
मी मॉम्सप्रेससो वॉर बरेचसे ब्लॉग लिहले आहेत. या सोबतच संगीताची आवड आहे. संगीत शिकत आहे योगाभ्यास हा माझ्या आवडीचा विषय आहे.




Normal

लेखक / लेखिका