चंद्रशेखर श्रीराम ठाकूर

Chandrashekhar Shriram Thakur


52 वर्षे शेअरबाजारात कार्यरत होतो आर्थिक साक्षरता प्रसारासाठी 1700 हुन जास्त व्याख्याने देशभरात दिली बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि सी डी एस एल मध्ये 52 वर्ष नोकरी केली लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स मध्ये स्तंभलेखन केले अनेक टीव्ही चॅनेल आणि आकाशवाणीवरून कार्यक्रम सादर केले सांप्रत चंद्र आहे साक्षीला मराठी नाटकातील सौंदर्यस्थळे वगैरे करमणुकीचे कार्यक्रम विनामूल्य सादर करतो




Normal

लेखक / लेखिका