मी दिलीप सुरवाडे. माजी नगरसेवक. भुसावळ. येथील रहिवासी आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ता आहे. सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग आहे. यानिमित्ताने बरेच वाचन केले. थोर पुरुषांची चरित्रे विशेष वाचली. त्यामुळे लेखन ही करण्याची इच्छा झाली. पत्रकार म्हणून ही काम केले. साप्ताहिक हि चालवले.
आतापर्यंत साधारण 22 पुस्तके लेखन व संपादन केले आहे. 2011 ला महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. अन्य पुस्तकांनाहि पुरस्कार मिळाले आहेत. अजून ही वृत्तपत्र आणि लेखन सुरू आहे.
दिलीप कौतिकराव सुरवाडे
Dilip Surwade
पत्ता : दिलीप सुरवाडे.यशवंत काॅलेज, नाहाटा काॅलेज समोर, भुसावळ.-425201
भ्रमणध्वनी : 9049822600
व्हॉटसॲप : 9049822600
TS-1
इ-मेल 1 : dilipsurwade1@gmail.com
TS - 4
TS - 2
TS- 3
TS - 5
Featured
मराठीसृष्टीचे लेखक
मराठीसृष्टीचे लेखक
लेखक / लेखिका
LS - Alive