दिपक आडगांवकर

Dipak Adgaonkar


मी एक औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे जो विज्ञान प्रचार व प्रसारासाठी कार्य करण्यास इच्छुक आहे. 2018 पासून मराठी विज्ञान परिषद पुणे, पारस स्पर्श फाउंडेशन पिंपरी-चिंचवड, नारी समता मंच पुणे, शिक्षणगंगा फाउंडेशन इ. संस्थांसोबत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी कार्य करत आहे. मराठी भाषेतून विज्ञान प्रचार व प्रसार व्हावा यासाठी स्वतः विज्ञानकट्टा हा ब्लॉग चालवतो.

Director @Vidnyankatta




Normal

लेखक / लेखिका