डॉ. मंगेश कश्यप

Dr Mangesh Kashyap


प्रा डॉ मंगेश कश्यप. तीस वर्षांहून अधिक काळ शिक्षण, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत.
मराठी आणि विज्ञान विषयात पी एच डी.
मराठी नियतकालिकांनी केलेले वांगमयीन आणि सामाजिक कार्य विशेष संदर्भ किर्लोस्कर मासिक.
तसेच
वॉटर गव्हर्नन्स अँड इकॉनॉमिक्स
या दोन विषयात पी एच डी.
एकूण वीस पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित.




Normal

लेखक / लेखिका