डॉ. मीनाक्षी सुरेश बऱ्हाटे

Dr Meenakshi Suresh Barhate


डॉ. मीनाक्षी बऱ्हाटे
शिक्षण : एम ए फर्ग्युसन महाविद्यालय 2002.
एम फिल्म पुणे विद्यापीठ, मराठी विभाग 2004.
नेट 2005.
पीएचडी 2010.(डॉ. विजया देव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली आहे.)
अध्यापनाचा अनुभव :- 12 वर्ष
समीक्षामध्ये केलेले योगदान
अक्षरवैदर्भी या नियतकालिकाची साहित्य सूची 2016 जनसाहित्य परिषद प्रकाशन ,गणेश कॉलनी, अमरावती.
प्रतिमा इंगोले यांच्या कथेतील स्त्री चित्रण या विषयावर शोध प्रबंधिका 2004 मध्ये सादर केली आहे.
आगामी : आमची श्रीवाणी या नियतकालिकाची 27 वर्षातील साहित्यसूची
अनेक महत्त्वाच्या नियतकालिकांमधून शोधनिबंध लेखन प्रकाशित केले आहे.




Business Listing

लेखक / लेखिका

LS - Alive