डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे.
डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावरत्यांनी बरेच लिखाण केले आहे.
डॉ. शीतल म्हामुणकर
Dr. Sheetal Mhamunkar
मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/mhamunkarsheetal
TS - 2
TS- 3
TS - 5