डॉ सुधीर राशिंगकर

Dr Sudhir Rashingkar


मी द्विपदवीधवीधार तंत्रद्न्य असून विद्यावाचस्पती (पीएचडी )पदवी व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर पुणे विध्यापीठातून १९९६ साली मिळवली.माझा ४५ वर्षे स्वतंत्र व्यवसाय होता. रोटरी इंटरॅशनलमध्ये ४० वर्षे सद्स्य त्यात अनेक पदे भूषवली.पुण्याच्या मराठा चेम्बरचा ४० वर्षे सदस्य ,अनेक पदे भूषवली.जगभर भरपूर प्रवास केला.गेली ५० वर्षे सातत्याने वृत्तपत्रात आणि अन्य नियतकालिकात लेखन.माझी ५३ पुस्तके प्रकाशित झाली असून अजूनही लेखन चालू आहे. उद्योजकता,स्वयंविकास,व्यवसाय मार्गदर्शन आणि अन्य ललित साहित्यात लेखन. अनेक पुस्तके इतर बाश्यातून तून मराठीत भाषांतरित केली आहेत, अनेक पुरस्कार प्राप्त.




Normal

लेखक / लेखिका