कमल शेडगे

Kamal Shedage

जन्म दिनाक: 22 june 1935

१९३५> “माझी अक्षरगाथा”, “चित्राक्षरं” आणि “कमलाक्षरं” या तीन पुस्तकांद्वारे मराठी अक्षरांना आपण दिलेली वळणे ग्रंथबद्ध करणारे अक्षरकार कमल शेडगे यांचा जन्म. गेल्या अर्धशतकात नाटक-चित्रपट जाहिराती, तसेच मुखपृष्ठे यांना शेडगे यांच्या अक्षरांमुळे दृश्यार्थ लाभला.

Birth – 22 june 1935




Listing
b - 22 june 1935
LS - Dead