लक्ष्मीकांत भिकन जाधव

Laxmikant Bhikan Jadhav


मी सामाजिक संस्थेशी निगडीत कामे करतो. आमची बिलीफ्स नावाची सामाजिक संस्था आहे. ग्रामीण भागात रोजगार आरोग्य व शिक्षण या विषयांवर महिलाभिमुख कामे करण्याचा आमचा प्रयत्न असतो. माझे शिक्षण कृषी डिप्लोमा आणि पत्रकारिता या विषयात पदवी असे झाले असून सद्झाया समाज कार्य या विषयात पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेतलेला आहे.




Normal

लेखक / लेखिका