डॉ. महेश वासुदेव केळुसकर

Mahesh Vasudev Keluskar


मराठी कवी, लेखक.
गेली ४० वर्षे विविध वाङ्मरप्रकारात लेखन.
राज्य पुरस्कारासहित अनेक मानसन्मान.
‘ मालवणी मुलुखातील प्रयोगात्म लोककला’ या विषयावरील संशोधनास मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा प्रियोळकर पुरस्कार.(१९९५)
आकाशवाणीवर विविध अधिकार पदांवर ३६ वर्षे सेवा.




Normal

लेखक / लेखिका