मैत्रेयी प्रदीप पंडित

Maitreyee Pradeep Pandit


खरे सांगू तर मी आवड म्हणून लेखन करते. प्रोफेशन म्हणून मी इंजिनिअर आहे. मात्र मनाने लेखिका अन् कवयित्री आहे. मला चार वर्षे मासिकाचे संपादक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. तसेच महाराष्ट्र टाइम्स, सकाळ या सारख्या वृत्तपत्रांमधून प्रासंगिक लेखनचाही मला अनुभव आहे. “एक कोपरा मनातला” या नावाने मी स्वतःचा ब्लॉग तसेच यू ट्यूब चॅनल चालवते. त्या शिवाय मी ऑडियो आर्टिस्ट म्हणून देखील काम करते. दोन ऑडियो बुक्स साठी काम करण्याचा माझा आता पर्यंतचा अनुभव आहे.




Normal

लेखक / लेखिका