सौ. उज्वला जयंत कोरडे

Mrs. Ujvala Jayant Korade


मी बेस्ट मध्ये नोकरी करत असून लेखनाची आवड आहे. अनेक कविता, कथा,ललित लेख मी लिहिले आहेत. कित्येक दिवाळी अंकात माझ्या कविता प्रकाशित झाल्या आहेत.विविध व्हाट्सअप्प समूहात मी लिखाण करते आणि काही समूहात मार्गदर्शक म्हणून काम करते.




Normal

लेखक / लेखिका