मी सिव्हील इंजिनिअर आहे आणि १९८८ पासून बांधकाम व्यवसायात आहे. कंसल्टिंग इंजिनिअर आणि बिल्डरशीप असा व्यवसाय आहे. लिहिण्याचा छंद आहे. गोल्डन मेमोरीज नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. लहानपणीच्या आठवणींवर आधारीत आहे. प्रत्यक्ष घडलेल्या, काही काल्पनिक, काही अनुभवावरून अशा कथा लिहून फेसबुक वॉलवर आणि ‘आम्ही साहित्यिक’ ग्रुपवर टाकत असतो. छ. शिवाजी महाराज ते शेवटचा बाजीराव या क्रमवार घटनाक्रमावर पुस्तक लिहून तयार आहे, प्रकाशित केले नाही.
नितीन मत्स्येंद्र कंधारकर
Nitin Matsyendra Kandharkar
पत्ता : Albela, 72-A Mayurban Colony, Shahnoorwadi
भ्रमणध्वनी : 9422278310
व्हॉटसॲप : 9422278310
TS-1
इ-मेल 1 : nitinkandharkar@gmail.com
TS - 4
TS - 2
TS- 3
TS - 5
Normal
मराठीसृष्टीचे लेखक
मराठीसृष्टीचे लेखक
लेखक / लेखिका