प्राची उत्तमराव पिसाळ

Prachi Uttamrao Pisal


नमस्कार, मी प्राची पिसाळ. मी पत्रकारिता पदवीची विद्यार्थिनी आहे आणि मला लेखिक व्हायची इच्छा आहे. आधी हिंदी शायरी, मराठी कविता, निबंध, ऑनलाईन ब्लॉग्स आणि आता मी युरोप येथे रजिस्टर्ड असलेल्या ऑनलाईन इंग्रजी वॄत्तपत्रासाठी, भारतीय मुद्द्यांवर लिहीते. माझ्या मराठी लेखनाला उत्तम व्यासपीठ म्हणून मी ‘मराठी सृष्टी’ कडे पाहते.




Normal

लेखक / लेखिका